Sa., 14. Nov. | https://fb.me/e/1JOcLuB1r

Diwali 2020

जर्मनीत स्थायिक झालेल्या कलावंतांनी गायलेली हृदयनाथ मंगेशकर anchi निवडक sumadhur गाणी
Registration is Closed
Diwali 2020

Time & Location

14. Nov. 2020, 08:30
https://fb.me/e/1JOcLuB1r

About the Event

फराळ कंदील रांगोळी ... अगदी जय्यत तयारी आहे आपली या वर्षी दिवाळी साठी.

अणि त्याच्या जोडीला एक रम्य सुरेल दिवाळी पहाट... आठवणींना उजाळा!

सादर करत आहोत

जर्मनीत स्थायिक झालेल्या कलावंतांनी गायलेली हृदयनाथ मंगेशकरांची निवडक सुमधुर गाणी

आपल्या १ मे च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या या उत्कृष्ट गायकांना स्वतः हृषिकेश रानडे यांनी पारखलय .

आता फक्त तुमची हजेरी तेवढी बाकी आहे  

१४ नोव्हेम्बर २०२० सकाळी ८:३० वाजता आमच्या MMM e.V Page वर live !

नक्की या!

Celebrate this Diwali with Marathi Mitra Mandal Deutschland's Virtual Diwali event by joining our Diwali Pahat program and enjoying some selected melodious songs of Pandit Hrudynath Mangeshkar sung exclusively by the top performers of the 1st May event (Maharashtra Din Gayan Spardha by MMM), our very own local talents in Germany and selected by the famous Hrishikesh Ranade himself.

14th November 2020 at 08:30 am on this page  live !

Share This Event